हेल्पलाईन क्रमांक प्रदर्शित; जनतेला मिळणार अधिकृत माहिती
हेल्पलाईन क्रमांक जतन करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी : पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ संपर्कासाठी संपर्क क्रमांक उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संबंधित विभागांनी आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याचे आदेश पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत दिले.
पालकमंत्री श्री राणे पुढे म्हणाले, ‘आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ साहाय्य मिळावे, यासाठी प्रशासनाने संबंधित यंत्रणांचे साहाय्य क्रमांक (हेल्पलाईन नंबर) उपलब्ध करून दिले आहेत. कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास ती आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला संबंधित यंत्रणांचे साहाय्य घेता येईल. जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या सर्व आपत्कालीन सेवांचे संपर्क क्रमांक प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे. ते सर्वांनी जतन (Save) करुन तसेच नोंद करून ठेवणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
*_महत्वाचे संपर्क क्रमांक-_*
*MSEB (महाराष्ट्र राज्य वीज वितरण)*
*7875765019*
*जिल्हाधिकारी कार्यालय, नियंत्रण कक्ष*
*7498067835*
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदुर्ग
अपघात कक्ष- 02362-228901, डॉ. विजय वाघमारे, उप-वैद्यकिय अधिक्षक, 7498085589, डॉ. रोहीत हेरेकर -8605512787, जिल्हा समन्वय अधिकारी , जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गनगरी , डॉ. सुबोध इंगळे – 9421303871, महिला व बाल रुग्णालय, कुडाळ, डॉ. भगवान तेलंग -9833436721, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी- डॉ. डी.ए. ऐवाळे – 9763132262, 7020636550, उपजिल्हा रुग्णालय कणकवली- डॉ.विजय रेड्डी – 83290 28015, 96372 96377, उपजिल्हा रुग्णालय शिरोडा, डॉ. प्रवीण देसाई -88052 23189, 9422632092, उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला – डॉ. एस.जे. सावंत – 9421265900, ग्रामीण रुग्णालय, दोडामार्ग – डॉ. आकाश एडके -9322718454, 8766497397, ग्रामीण रुग्णालय , कुडाळ – डॉ. एस.ए.वाळके -9423343119, 7972813303, ग्रामीण रुग्णालय, देवगड- डॉ. प्रकाश पातोडेकर – 8422072044, ग्रामीण रुग्णालय – मालवण -डॉ. एस.डी. पोळ- 9421234378, 9359398261, ग्रामीण रुग्णालय , कट्टा – डॉ. एस.डी. पोळ- 94212 34378, 9359398261, ग्रामीण रुग्णालय, वैभववाडी – डॉ. ए.एन. नराटे – 9960409165
सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी – 02363-272214
सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली – 02367-232124 /82755 89124
पुर नियंत्रण कक्ष- 73910 34851 (02362- 228717)
संदीप लिखारे, उप कार्यकारी अभियंता – 94220 55079, विनय खोचरे – 94223 73699, लक्ष्मण तारु – 70208 40904
उप वनसंरक्षक, सावंतवाडी- 02363- 272005
जलसंपदा विभाग- 9404396131
मत्स्यव्यवसाय विभाग, सिंधुदुर्ग- 02365- 252007
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय- 02362- 229050
एम.आय.डी.सी. अग्निशमन केंद्र- 02362-223178
*एसटी सेवा- (आगार व्यवस्थापक)*
सावंतवाडी- निलेश गावित- 9823373071
मालवण- अनिरुध्द सुर्यवंशी- 8275025406
कणकवली- अजय गायकवाड- 9370464319
देवगड- विजयकुमार घोलप- 98604 50043
विजयदुर्ग – विवेक जमाले 95456 52543
कुडाळ- रोहित नाईक – 99603 99089
वेंगुर्ला- राहुल कुंभार- 88889 98738
*भारत संचार निगम लिमिटेड-*
देवगड -हिरामणी सुधाकर, 94480 10004
कणकवली – मुल्ला मुबिन 94039 64226
कुडाळ – बलवंत कुमार- 94034 68135
मालवण – गोवेकर विलास- 94235 86933
सावंतवाडी – पुण्यवंत पी.आर.- 94490 81400
वेंगुर्ला- एस.टी. कामत- 94230 53900

