You are currently viewing अजित नाडकर्णी यांनी केले संदेश पारकर यांचे सांत्वन 

अजित नाडकर्णी यांनी केले संदेश पारकर यांचे सांत्वन 

‌अजित नाडकर्णी यांनी केले संदेश पारकर यांचे सांत्वन

कणकवली

*संदेश पारकरच्या घरात गेलो की आई म्हणायची संदेश नसलो तरी चहा पिवुन जावा. हा मायेचा झरा आज लोप पावला.राजकारणात मी आलो तरा संदेशच्या घराशी माझा संबंध कधीही दुरावला नाही.आणि आज आईच्या अंत्यंविधीला मी उपस्थित राहाणार आहे.त्या कुटुंबानै मी घरात जाउन सर्व करत असताना जे मला प्रेम दिले. आई ला भावपुर्ण श्रध्दांजली आत्ताच अंतसंस्काराला उपस्थित राहीलो.संदेश आणि कनैयाचे सांत्वन केले.संदेश घरात नसताना सर्वांचे अगत्य विचार पुस करणारी माय हरविली.त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली*
*अजित नाडकर्णी,संवाद मिडीया*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा