सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच आरक्षण जाहिर….

सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच आरक्षण जाहिर….

सावंतवाडी

सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील 63 ग्रामपंचायत सरपंच सोडत नगरपालिकेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात सुरु आहे.

निगुडे व डिंगणे मध्ये अनुसूचित जाती प्रवर्ग आरक्षण तर शेर्ले व केसरी फणसवडे मध्ये अनुसूचित मागस महिला आरक्षण पडले आहे.

नागरीकांचा मागास महिला राखीव करीता सोडत काढण्यात आली आहे. यात साटेली तर्फे सातार्डा, नेमळे, तळवडे, पाडलोस तांबोळी,बांदा,सातोसे, आरोंदा या गावांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा