You are currently viewing फोंडाघाट साईनगर श्री.भराडी दिवीचे मंदीराचा कलशारोपपणाचा कार्यक्रम उत्साहात साजरा

फोंडाघाट साईनगर श्री.भराडी दिवीचे मंदीराचा कलशारोपपणाचा कार्यक्रम उत्साहात साजरा

फोंडाघाट साईनगर श्री.भराडी दिवीचे मंदीराचा कलशारोपपणाचा कार्यक्रम उत्साहात साजरा

फोंडाघाट

फोंडाघाट साई नगर याठिकाणी श्री.भराडी दिवीचे भव्य दिव्य मंदीराचा कलशारोपपणाचा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरुपात साजरा झाला. काल मिरवणुक झाल्यावर आज देवळात होम हवन करण्यात आला.देवीची सुबक मुर्तीही पाहाण्याचा योग आला.अजित नाडकर्णी यांनी मनोभावे नारळ ठेवुन आपल्या कुटुंबाचे भले करण्याचे साकडे घातले.अजित नाडकर्णी यांचा पदाधिकारी ग्रामस्थांनी फेटा बांधुन सत्कार करण्यात आला.पुर्ण एजीवडे गांव या ठिकाणी पुनरवसीत झाले आहे.छोटीशी देणगीची पावती करुन आपला बाजारात व्यवसाय आहे.काही काम असेल तर केव्हाही या.असे सांगीतले.एवढं सांगीतलंत नाक्कीच आपल्या संपर्कात राहु असे सांगीतले.हे तिर्थक्षेत्र व्हावे अशी कल्पना मांडली.आपल्या मंडळाला स्पीकर सेट भेट देवु कारण सकाळी पुजा आणि थोडावेळ देवाचे नामस्मरण करावे.आमच्या श्री.राधाकृष्ण मंदिरात सकाळी भुपाळी आणि देवभक्ती गीत लावतात तशी लावावीय असे सांगीतले.पुढील कार्यक्रमात आम्ही तुमची भेट घेतो असे म्हणाले.*
*अजित नाडकर्णी,संवाद मिडीया*

प्रतिक्रिया व्यक्त करा