You are currently viewing शुभांजीत श्रृष्टी स्टे होमचे मान्यवरांच्या हस्ते उद्दाटन संपन्न

शुभांजीत श्रृष्टी स्टे होमचे मान्यवरांच्या हस्ते उद्दाटन संपन्न

शुभांजीत श्रृष्टी स्टे होमचे मान्यवरांच्या हस्ते उद्दाटन संपन्न

फोंडाघाट

माजी जिल्हाध्यक्ष श्री.संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्दाटन संपन्न झाले.सर्व मान्यवर हजर होते.अजित नाडकर्णी यांच्या शुभांजीत श्रृष्टी स्टे होमचे ही उद्दाटन संपन्न झाले.अजित नाडकर्णी यांनी त्याच प्रमाणे वर्दम यांनी शाल श्रीफळ देवुन सन्मान केला .शुभांजीत श्रृष्टी बाबत त्यांनी गौरदगार काढले.त्याच प्रमाणे वर्दम यांचे पी.यु.शी. सेंटर आणि आॅनलाईन सर्व व्यवहार या ठिकाणाहुन होणार आहेत.
अजित नाडकर्णी यांचे बद्दल बोलताना लोक उपयोगी मंत्री नितेशजी राणे यांचा विश्वासातील माणुस असे गौरदगार काढले.दुपारी ब्राम्हण भोजनाचा लाभ घ्यावा.असे विषद केले.अजित नाडकर्णी शुभांजीत स्टे होम रहाण्याची आणि जेवणाची उत्तम सोय*

प्रतिक्रिया व्यक्त करा