*🚩दुर्ग मावळा प्रतिष्ठान व मालवणी मित्र मंडळ सिंधुदुर्ग मार्फत साळगाव, नेरूर आणि कुडाळ येथे स्पर्धा परिक्षा कट्टा स्थापन 🚩*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेबाबत जाणीवजागृती व्हावी तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना स्पर्धा परिक्षा पुस्तके उपलब्ध व्हावीत या उद्देशाने दुर्ग मावळा प्रतिष्ठान व मालवणी मित्र मंडळ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमानाने साळगाव, नेरूर आणि कुडाळ येथे स्पर्धा परिक्षा कट्टा स्थापन करण्यात आलेला आहे.
या स्पर्धा परिक्षा कट्टा अंतर्गत स्पर्धा परिक्षा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याच्या समूहाला आवश्यक स्पर्धा परीक्षा पुस्तके उपलब्ध करून देण्यात आलेलेली आहेत. यापूर्वी दुकानवाड, घावानळे व पेंडूर खरारे या ठिकाणी असे स्पर्धा परिक्षा कट्टे स्थापन करण्यात आलेले आहेत.
या स्पर्धा परिक्षा कट्टा च्या पुस्तकांसाठी रामचंद्र निलकंठ धुरी आणि मालवणी मित्र मंडळ सिंधुदुर्ग यांनी सहकार्य केलेले आहे. सदर ठिकाणच्या परिसरातील स्पर्धा परिक्षा अभ्यास करणाऱ्या मुलांनी या कट्ट्याचा लाभ घ्यावा असे आवाहन दुर्ग मावळा प्रतिष्ठान व मालवणी मित्र मंडळ सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आलेले आहे. अधिक माहितीसाठी गणेश नाईक ९८६०२५२८२५ यांच्याशी संपर्क साधा.
______________________________
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला*
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*