*अजित नाडकर्णी यांच्या शुभांजीत स्टे होम चे आज होणार मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन*
फोंडाघाट
माजी जिल्हाध्यक्ष श्री.संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दिनांक १२ मे २०२५ रोजी सकाळी १२ वाजता उद्याटन होणार आहे. त्यावेळी माजी सभापती मनोज रावराणे.कृषी उत्पन्ना बाजार समीती अध्यक्ष तुळशीदास रावराणे. फोंडाघाट सरपंच सौ.संजना आग्रे श्री संजय आग्रे उपसरपंच सौ.तन्वी मोदी श्री.बबनशेट हळदिवे.आणि सर्व व्यापारी उपस्थित राहाणार आहेत. त्यावेळी वर्दम यांचे पीव्हीसी सेंटर आणि सर्व आर.टी.ओ.ऑनलाईनचेही उद्याटन होणार आहे.सर्वांची उपस्थिती प्रार्थ नीय आहे.*
*अजित नाडकर्णी शुभांजीत स्टे होम रहाण्याची आणि जेवणाची उत्तम सोय*