दहिबाव येथे क्रिकेट पाहताना युवकाचा हृदयविकाराने मृत्यू 

दहिबाव येथे क्रिकेट पाहताना युवकाचा हृदयविकाराने मृत्यू 

देवगड

क्रिकेट स्पर्धा पाहण्यास गेलेल्या दहिबाव- खालची परबवाडी येथील सदाशिव संदीप परब (27) या युवकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ‘लाली’ या नावाने तो परीचित होता. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास हि घटना घडली. घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. पश्चात आई, वडील, दोन विवाहित बहीणी, काका, काकी असा परिवार आहे. देवगड येथील मच्छिमार तुषार पाळेकर यांचा तो मेहुणा होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा