श्री.शिवाजी महाराजांचा राजकोट येथील पुतळ्याचे ११ मे ला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
सिंधुदुर्ग
१ मे महाराष्ट्र दिन, आणि सिंधुदुर्ग स्थापना निमीत्त श्री.शिवाजी महाराजांचा राजकोट येथील पुतळा आणि त्याची भव्यता याची प्रचीती येते.प्रख्यात मुर्तीकार श्री.राम सुतार आणि त्याच्या मुलाने १ वर्षात पुतळ्याचे काम पुर्ण केले आहे.खरच ह्या मुर्तीकाराने अदभुत पुतळा ८४ फुट उंच आणि त्या वरील तलवारीचा विचार करता ९६ फुट पुतळ्याची उंची आहे.१ तारीखला या पुतळ्याचे अनावरण होणार होते.पण मुख्यमंत्री ११ मे ला सिंधुदुर्गात येवुन पुतळ्याचे अनावरण करणार आहेत.त्यावेळी मुर्तीकार राम सुतार यांचाही गौरव होणार आहे.त्यावेळी सर्व मंत्री पालकमंत्री नितैशजी राणे है सुध्दा उपस्थित राहाणार आहैत.त्याच बरोबर खासदार माननीय दादा नारायणराव राणे साहेब यांच्या कोंडये येथील गौशाळेला मुख्यमंत्री आणि २ ही उपमुख्यमंत्री मंत्री महोदय भैट देणार आहेत.त्या गोशाळेत दादानी बांधलेल्या श्रीकृष्ण मंदिरही १ अविष्कार उत्तम मंदिर साकारल आहे.याचीही पाहाणी आणि पर्यटन दृष्ट्या दादांच्या कुटुंबाची श्रध्दा आणि सिंधुदुर्ग वासीयांबद्दल तळमळ दिसत आहे.*
*अजीत नाडकर्णी.संवाद मिडीया*