नमस्कार ,
पालक व विद्यार्थी मित्रांनो,
कॅपसन इन्स्टिट्यूट कोटा , रत्नागिरी शाखा गेल्या ७ वर्षांपासून इयत्ता ११ वी , १२ वी सायन्स ( बोर्ड ) , IIT – JEE / MHT CET तसेच NEET परीक्षांच्या तयारीसाठी कोचिंग उपलब्ध केलेलेआहे.
इन्स्टिट्यूट चे वैशिष्ट्ये
१. कोटा राजस्थान येथील देश पातळीवरील अनुभवी शिक्षक.
२. कोटा येथील सर्वोत्तम स्टडी मटेरियल व टेस्ट सिरीज.
३. रत्नागिरीतील सर्वोत्तम निकाल देणारी संस्था.
४. IIT-JEE तसेच NEET चे अचूक व प्रभावी मार्गदर्शन.
५. MHT-CET तसेच बारावी बोर्डाची देखील परिपूर्ण तयारी.
६. एअर कंडिशन क्लासरूम्स,बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीम,सीसीटीव्ही कॅमेरा ची सोय, शिस्तीस प्राधान्य.
७. दुरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बसची सोय उपलब्ध.
८. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी मुलांच्या व मुलींच्या स्वतंत्र हॉस्टेल ची व्यवस्था.
*कॅपसन् इन्स्टिट्यूटची 11 वी सायन्स बॅच लवकरच सुरू होत असून ज्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी अद्याप या संदर्भात माहिती घेतलेली नाही त्यांनी खालील नंबर वर संपर्क साधून माहिती घ्यावी व आपला प्रवेश लवकरात लवकर निश्चित करावा. प्रवेश मर्यादित..*
कळावे
कॅपसन् इन्स्टिट्यूट कोटा
संपर्क 8055037222