You are currently viewing वेंगुर्ला रामेश्वर वर्धापनदिन ३० एप्रिल रोजी

वेंगुर्ला रामेश्वर वर्धापनदिन ३० एप्रिल रोजी

वेंगुर्ला रामेश्वर वर्धापनदिन ३० एप्रिल रोजी

वेंगुर्ला

वेंगुर्ला येथील प्रसिद्ध ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वराचा ३५९वा वर्धापनदिन बुधवार दि.३० एप्रिल रोजी (अक्षय्य तृतीया) विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. यानिमित्त सकाळी श्रींवर लघुरुद्र, अभिषेक, दुपारी नैवेद्य, सायं.७ वा.श्री रामेश्वराची पालखी व लालखी प्रदक्षिणा होणार आहे. तरी भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा