फोंडाघाट युनीयन बॅंकेला मिळाला कोकणातील अधिकारी
फोंडाघाट
फोंडाघाट युनीयन बॅंकेत सिंधुदुर्ग मधील बल्लाळ प्रभुदेसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभुदेसाई हे सिंधुदुर्ग मधील असलेने या बॅंकेची प्रगती होणार असे मत अजित नाडकर्णी यांनी व्यक्त केले. सिंधुदुर्गातील ब्रंच मनेजर असलेने सिंधुदुर्ग वासियांना फायदा होणार आहे . युनीयन बॅंकेचे ग्राहकही वाढणार असे अजीत नाडकर्णी यांनी म्हटले. बॅंकेत जावुन नवनियुक्त साहेबांचे अभिनंदन केले. काही काम असेल तर करु सहकार्य असे सांगितले.
हे साहेब कोकणातील असलेने कोकणातील दु.ख जाणतील म्हणुन अजित नाडकर्णी यांनी त्यांचा सत्कार केला.

