श्रीमती प्रतिभा कोकरे यांना शिक्षक भारती संघटनेच्यावतीने सावित्रीच्या लेकीचा सन्मान..

श्रीमती प्रतिभा कोकरे यांना शिक्षक भारती संघटनेच्यावतीने सावित्रीच्या लेकीचा सन्मान..

शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची पोचपावती..

वैभववाडी

शिक्षण व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल श्रीमती प्रतिभा प्रभाकर कोकरे यांना शिक्षक भारती संघटनेच्यावतीने सावित्रीची लेक म्हणून सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे स्थानिक अध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी उंबर्डे सरपंच मुख्याध्यापक श्री. बोबडे, अर्जुन रावराणे विद्यालय मुख्याध्यापक श्री. नादकर, श्री पी.एम. पाटील, श्री. बाळा कदम, माजी सभापती वैभववाडी श्री. शरद नारकर, श्री. कुंभार सर, श्री.भोसले सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा