तिलारी धरणाचा खानयाळे येथील कालवा फुटला…

तिलारी धरणाचा खानयाळे येथील कालवा फुटला…

दोडामार्ग

साटेली भेडशी खानयाळे येथील तिलारी डावा फुटल्याने दोडामार्ग तिलारी राज्यमार्गावर आवाडे येथे पाण्याचा मोठा प्रवाह आला. त्यामुळे वाहतूक बंद असून शेकडो वाहने दोन्ही बाजूला अडकली आहेत. तर लगतच्या ग्रामस्थात आपली घरेही पाण्याखाली जातील, अशी भीती निर्माण झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा