राधिका घाटये हिचा भाजप बांदा मंडलतर्फे सत्कार…

राधिका घाटये हिचा भाजप बांदा मंडलतर्फे सत्कार…

बांदा

भारतीय जनता युवा मोर्चा बांदा मंडलतर्फे तळवणे गावची सुकन्या कु. राधिका घाटयेची महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल सत्कार युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी पंचायत समिती सदस्य संदीप नेमळेकर, तालुका सचिव ज्ञानेश्वर सावंत, तालुका सरचिटणीस नारायण कांबळी,  युवा मोर्चा जिल्हा सचिव संजय नाईक, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष सिद्धेश कांबळी, सचिन प्रभू, बांदा युवा मोर्चा शहर अध्यक्ष साई सावंत,  अमित प्रभू, सुहास गावडे,  संतोष गावडे, निलेश तळवणेकर, हर्षद रेडकर, विश्राम परुळेकर, संतोष घाटे, प्रवीण गावडे, लवू घाटये, निशा घाटये, मनीष केरकर, आदी युवा मोर्चाचे पदधिकारी उपस्तिथ होते. माज़ी खासदार निलेशजी राणे,  आमदार नितेशजी राणे  यांच्याकडून पुढील वाटचालीस सहकार्य करण्यासाटी आम्ही सर्व जण प्रयत्न करू अशी ग्वही जावेद खतीब यांनी दिली .

प्रतिक्रिया व्यक्त करा