You are currently viewing बांदिवडेतील सामाजिक कार्यकर्ते रंजन प्रभू यांच्या पत्नीचे निधन

बांदिवडेतील सामाजिक कार्यकर्ते रंजन प्रभू यांच्या पत्नीचे निधन

मालवण / बांदिवडे :

 

बांदिवडे येथील रहिवासी मंगला रंजन प्रभू वय ७२ यांचे नुकतेच मुंबई येथे निधन झाले. तिच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून,जावई, नातवंडे, दिर, पुतणे, पुतणी असा मोठा परिवार आहे. बांदिवडे येथील सामाजिक कार्यकर्ते रंजन प्रभू यांच्या त्या पत्नी तर कोकण मिरी लागवडीचे प्रणेते मिलिंद प्रभू यांची ती भावजय होतं.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × one =