शेर्ले श्री देव रवळनाथ जत्रौत्सव २८ जानेवारी रोजी

शेर्ले श्री देव रवळनाथ जत्रौत्सव २८ जानेवारी रोजी

सावंतवाडी

शेर्ले येथील जागृत देवस्थान श्री देव रवळनाथ मंदिरात देवाचा जत्रौत्सव दि.२८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. लोटांगण जत्रा म्हणून देखील प्रसिद्ध आहे. रात्री कलेश्वर नाट्य (बाबी कलींगण) दशावतार नाट्य मंडळाचा प्रयोग होणार आहे. सर्व भाविकांनी कोविड नियमावली पाळत दर्शन, ओटी भरणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम करावयाचे आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा