मुंबई येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण; सोहळ्यास मान्यवरांची यांची उपस्थिती

मुंबई येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण; सोहळ्यास मान्यवरांची यांची उपस्थिती

मुंबई :

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या फोर्ट, मुंबई येथील पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे व खासदार शरद पवार साहेबांच्या शुभहस्ते पार पडले. या सोहळ्यास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत, खासदार अरविंद सावंत ह्यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते. त्याप्रसंगी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी वंदनीय बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा