You are currently viewing दोडामार्ग शिवसेना कार्यालयात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

दोडामार्ग शिवसेना कार्यालयात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

दोडामार्ग

दोडामार्ग शिवसेना कार्यालयात शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. या दोन्ही लोकनेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आल्या, यावेळी शिवसैनिकांनी घोषणा देत वातावरण भगवेमय केले.

यावेळी तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, उपजिल्हाप्रमुख गणेशप्रसाद गवस, तालुकसंघटक संजय गवस, विभागप्रमुख विजय जाधव, लक्ष्मण आयनोडकर, संतोष मोर्ये, उपविभागप्रमुख मिलिंद नाईक, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख विनिता घाडी, कसई दोडामार्ग नगराध्यक्षा लीना कुबल,महिला आघाडी तालुकाप्रमुख श्रेयाली गवस, कार्यालयीन प्रमुख गुरुदास सावंत, युवासेना तालुकाप्रमुख भिवा गवस, उपतालुकाप्रमुख भगवान गवस, दौलत राणे, चंदन गांवकर,महादेव कुबल, देवानंद गवस आदी सेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × two =