You are currently viewing देवली ग्रामपंचायतीच्यावतीने स्व. ठाकरे, नेताजी बोस यांची जयंती साजरी…

देवली ग्रामपंचायतीच्यावतीने स्व. ठाकरे, नेताजी बोस यांची जयंती साजरी…

मालवण

देवली ग्रामपंचायत कार्यालयात आज स्व. बाळासाहेब ठाकरे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी उपसरपंच भाऊ चव्हाण, तंटामुक्त समिती अध्यक्ष बबलू चव्हाण, ग्रामसेविका वेदिका गोसावी, समीर वेतुरेकर, गुरुनाथ चव्हाण, हरी देऊलकर, वैशाली जाधव यांच्यासह अन्य ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + twenty =