*भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा प्रभारी नवलराज काळे यांनी कोकणातील धनगर समाज सहित भटके विमुक्त जाती-जमातींतील समाज बांधवांच्या समस्यांबाबत विधान भवनात गोपीचंद पडळकर यांची घेतली भेट*
*वस्तीवर दळणवळणं सुविधा होणे साठी शासन स्तरावरून जमीन भूसंपादन होणे,जातीचे दाखले/पडताळणी प्रकिया सोपी व्हावी, भटकंती करून जीवन जगणाऱ्या समाजाला हक्काची जमीन मिळावी यांच्या सारख्या प्रमुख महत्त्वाच्या मागणीचे दिले निवेदन*
*अर्थसंकल्पीय अधिवेशन मधे लक्षवेदी मांडवी नवलराज काळे यांच्या सहित उपस्थित मंगेश शिंगाडे,स्वप्नील वरक यांनी केली विनंती*
*आमदार गोपीचंद पडळकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन मधे विषय घेतो असे दिले आश्वासन*
*यावेळी धनगर समाज नेते शिवदास बीडगर होते उपस्थित*