You are currently viewing विलवडे माऊली मंदिरात ‘श्री हरीनाम सप्ताहास आज पासून प्रारंभ

विलवडे माऊली मंदिरात ‘श्री हरीनाम सप्ताहास आज पासून प्रारंभ

विलवडे माऊली मंदिरात ‘श्री हरीनाम सप्ताहास आज पासून प्रारंभ

सावंतवाडी

विलवडे गावचा श्री देवी माऊली मंदीरात दरवर्षीप्रमाणे या वर्षीही हरिनाम सप्ताह संपन्न होत असून आज गुरुवारी ९ नोव्हेंबर राेजी रमा एकादशी निमित्त सात प्रहरचा ‘अखंड श्री हरीनाम सप्ताह’ साजरा होणार आहे. विशेष कार्यक्रम सायं.७ ते रात्री ९ वाजेपर्यंत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग असणारी महिलांची दिंडी. दुसर्‍या दिवशी शुक्रवारी दुपारी १.३० वाजता

महाप्रसाद होणार आहे. व सप्ताहाची सांगता होणार आहे तरी भजनप्रेमी,भाविकांनी कार्यक्रमास उपस्थीत राहून दर्शन घ्यावे असे आवाहन श्री देवी माऊली देवस्थान कमिटी अध्यक्ष बाळकृष्ण दळवी यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

🏮🪔🎊🏮🎉🏮🪔🏮
*खास दिवाळीनिमित्त आकर्षक ऑफर्स*🎁🧧

*☘️ पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा पर्यावरणपूरक ह्युंदाई CNG कार्स सह..!!*

*ह्युंदाई CNG कार्स आता हजर स्टॉक मध्ये उपलब्ध*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙 सर्व ह्युंदाई कार्स आता 6 एयरबॅग्स सह. .☘️*🚙
https://sanwadmedia.com/114762/
💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114762/
https://sanwadmedia.com/114309/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − eleven =