*गुटख्यांला महाराष्ट्रात बंदी , मात्र कर्नाटक मध्ये अधिकृत परवानगी*

*गुटख्यांला महाराष्ट्रात बंदी , मात्र कर्नाटक मध्ये अधिकृत परवानगी*

गुटख्यामुळे कॅन्सरसारखा आजार होऊन नागरीकांचे मृत्यु होत असल्याने पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुटखाविरोधी कारवाईला बळ दिले. त्यानुसार, आत्तापर्यंत 27 ठिकाणी छापे टाकण्याबरोबरच थेट परराज्यातही कारवाई करण्यात आली. गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनीट चारच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

महाराष्ट्रात गुटखा तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास कायद्याने मनाई आहे मात्र कर्नाटक मध्ये हे पान मसाला व सुगंधी तंबाखू विक्री अधिकृत परवानगी आहे त्यामुळे कारवाईदरम्यान तांत्रिक अडचण निर्माण होण्याची शक्यता होती.

मात्र परराज्यात गुटखा तयार करून तो महाराष्ट्रात सरेयास पणे विक्री केली जात असल्याचा पार्श्वभूमी वर संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे आत्तापर्यंत सत्तावीस ठिकाणी छापे टाकण्यात बाबत थेट परराज्यातही ही कारवाई करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा