मंत्री नितेश राणे यांनी विधानभवन येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना वाहिली आदरांजली
विधानभवन :
अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025 मध्ये मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विधानभवन येथे त्यांना आदरांजली वाहिली.