भारतीय संगीत कलापीठ केंद्र सिंधुदुर्ग (आंदुर्ले) या केंद्रातून बसलेले विद्यार्थी विशेष प्रविण्य मिळवून उत्तीर्ण
कुडाळ
भारतीय संगीत कलापीठ केंद्र सिंधुदुर्ग श्री जगन्नाथ संगीत विद्यालय (SIN-016) केंद्र संचालक पखवाज अलंकार श्री महेश विठ्ठल सावंत (आंदुर्ले)या केंद्रातून वारकरी आणि सुगम संगीत परीक्षा सत्र डिसेंबर 2024/जानेवारी 2025 या सत्रातून बसलेले भजनीगायक, पखवाज वादक, तबला वादक, आणि सुगम संगीत गायक/वादक पुढीलप्रमाणे विषयामध्ये विशेष प्रविण्य मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत:- …… हार्मोनियम प्रथमा* :- वैभव गोविंद सावंत,*हार्मोनियम द्वितीया*:- कैवल्य सुहास बर्डे,*हार्मोनियम तृतीया* :- दिव्यश्री विनोद पाडळकर,*पखवाज प्रथमा*:-चिरायू समीर पालव, विराज दामोदर गावडे,गौरव गोविंद सावंत,मुग्धेश मनोज राऊळ,सोहम महादेव गुरव,चैतन्य रत्नजी गावडे, ऋषित नारायण गावडे, आर्या गावडे,मंदार संतोष टिळवे,पार्थ प्रदीप वराडाकर,यश अनिल तळगावकर, रोहन रविंद्र दाभोलकर, मंजुनाथ मारुती यादव,लोचन नितीन फणसेकर, लक्ष्मण सुहास मेस्त्री,प्रवीण नरेंद्र मेस्त्री,रुद्र सदानंद राणे,धीरज नंद कुमार शेडगे,रुद्र रवींद्र मोहिते,मारुती यलापा सागरेकर, रेहान अमित नार्वेकर, सुजल संदेश पालव,सार्थक महेंद्र शिवगण,अद्वित योगेश गोसावी, पार्थ विकास पार्टे,अनुज महेंद्र शिगवण, सिद्धेश गंगाराम परब, नितेश रामचंद्र राठवळ, सोहंम संदीप सावंत,तन्मय सखाराम कवठणकर,निधी नंदकिशोर पवार,स्वरा उल्हास पालव,गणेश गंगाराम पंडित, विराज हेमंत पंडित,विठ्ठल रविंद्र गावडे, प्रकाश तोंडवळकर,देवांग विश्वनाथ गावडे,अमर विश्वास मुणगेकर,चैतन्य दिवाकर मेस्त्री,सर्वेश सुनिल मयांक,देवदत्त उदय सावंत,मिथिल हरेश शिंदे,प्रशांत गंगाराम गावडे, श्रीधर गणेश वर्देकर, प्रणव हिम्मत शृंगारे, शुभम समीर कुळये, केदार मुकुंद डिचोलकर,सत्यम श्रीकृष्ण गावडे, रामचंद्र लक्ष्मण नाईक, अथर्व जितेंद्र सावंत, सानिका श्रीकृष्ण आंबेरकर, संदेश गोविंद परब, माणिक साटम, तुषार विलास सुतार, प्रथमेश प्रवीण कोकम, रेहान्श विनायक भाट, विनीत संतोष चव्हाण, कृणाल प्रमोद गोसावी, मयांक प्रवीण आचरेकर,ओम राजाराम डोगरेकर, नंदिश राजेंद्र यादव, मनीष सुधीर निकम, तेजस आनंद कोतेकर, सुजल सुहास घाडी, हर्ष गोपाळ तेली, आरुष लक्ष्मण तेली,सुरज संतोष हिंदळेकर, आर्या अमोल भैर मकर, ऋतुराज रविंद्र नवलू, मयूर प्रवीण झोरे, सिद्धेश सचिन घाग, ऋषिकेश महेश धुरी,दीप मिलिंद सावंत, अर्जुन संजय बोडेकर, सिद्धेश सीताराम हिंदळेकर, लोचन नीलकंठ तेली, दिपक संतोष कावले, हर्षद आदिनाथ मेस्त्री, गिरीश निलेश जोईल, योगेश नीलकंठ जोईल, रोशन महेश मोरजकर, रुपेश अविनाश मुळम, अक्षय सुहास वायगणकर,विराज विजय जाधव, मिहीर शंकर पावसकर, रितेश रमेश वर्दम, सुयश नारायण सावंत, यश सीताराम तांडेल,भावेश जगदीश खुळे,प्रल्हाद गुरुप्रसाद तवटे,तन्मय अमित परब, सार्थक संजय कुयेसकर,कार्तिक महादेव कुंभार,गणपत शेखर कुंभार, यश दत्ताराम राऊळ, आयुष् प्रकाश मांडवकर, शैलेश राकेश कदम, आदित्य अशोक सुर्वे,हर्ष अमित सनगर,तन्मय संदीप चव्हाण, सर्वेश संतोष मणचेकर,विठोबा आप्पा चव्हाण,*पखवाज द्वितीया*:- जतीन मदन शिवडावकर,तेजस संतोष नेवरेकर, देवेन श्रीकांत देसाई, सोहम गजानन चाफेकर,ओम विनोद राणे,कैलास मनोहर क्षीरसागर, दत्तराज गुरुनाथ लाड, अथर्व कैलास क्षीरसागर,रुपेश किशोर जाधव,अनिकेत अशोक जाधव मंदार सखाराम सावंत,बजरंग जयवंत मयेकर,स्मित दीपेंद्र जांभारकर,विशाल विजय काष्टे,अथर्व महेश वेंगुर्लेकर, यज्ञेश संतोष परब, रसिक रमेश निवलकर, वैभवी सूर्यकांत घाडी,संस्कार एकनाथ रेवाळे,मंथन नरेश चरखे,श्रेयस दिपक गावडे, लतिकेश रमेश पेडणेकर, गोपाळ नवसो पेडणेकर, अनिकेत संजय पालव, अथर्व शिवा गावडे,तेजस हेमंत माडये,लावण्या दिपक गोसावी,पियुष राजेश झाडेकर,विराज अनंत राऊळ, प्रमोद महेश घाडीगावकर,गीतेश नारायण कोंडसकर,मानसी गणपत घाडी,लौकिक केशव मुंडये, नामदेव राजाराम मुंडये,*पखवाज तृतीया*:- भूषण नामदेव राऊळ,गुरूदास विलास घाडी,नैतिक नरेंद्र मोहिते,मंथन शैलेश मुलुख,राज लवू जोशी,पारस रमाकांत हुमणे,सोहम सखाराम सावंत,दिगंबर जितेंद्र बर्डे, श्रीधर उमेश नाईक,मोहन सुमन गावडे, दाजी सुहास बर्डे, प्रसाद संतोष नाईक, अथर्व रामचंद्र बर्डे,आदित्य सुशील राणे,भावेश मुकुंद कुडव, रितेश महेश नागवेकर,देवदत्त नामदेव नागवेकर,पियुष पुंडलिक आडेकर,तन्मय सावळाराम वेंगुर्लेकर,सोहम यशवंत वेंगुर्लेकर,वैभव कृष्णा पडते,मनीष महादेव चव्हाण,आदित्य दिपक सूद,वेदांत महेश पांगे,*पखवाज उपाॅंत्य विशारद*:-रामानंद वसंत सावंत, प्रदीप पदमानंद वाळके,मंदार विश्वनाथ जाधव,प्रकाश विजय घाटकर,आराध्य संतोष रेवंडकर,प्रसाद प्रकाश राणे,वेदांत विनायक फोफळे,जिज्ञेश विनोद पाडळकर,सोहंम सतीश किजबिले, पार्थ अरुण बर्जे, अभिजित विनोद घाणेकर,प्रज्ञेश राजेश परुळेकर,साई किशोर कानसे,तेजस विठ्ठल कदम,शुभम उमेश पिंगुळकर, *पखवाज विशारद पूर्ण*:- तुषार अरुण गोसावी, दुर्वेश सुमंत सावंत,लाड शेट चंद्रकांत इनर,गौरांग राजाराम गावडे,विराज विजय गावडे,रुपेश जयप्रकाश माडये,सुभाष प्रभाकर नाईक, संजय अर्जुन रेडकर,भिकाजीं लक्षिकांत जाधव, दर्पण गुरुनाथ वालावालकर,गार्गी किरण सावंत,नारायण महेश सावंत,चिन्मय दिनेश पिंगुळकर,*भजन गायन प्रथमा* :-सौ.साची रुपेश मुळम,रचिता अमित सडदेकर,सौ.योगिता नंदकिशोर पवार,श्रीकृष्ण सुहास चिंदरकर,गणेश विशाल सुतार,उदय पद्माकर रेडकर,ओम सचिन पाटील,सोनाली सुभाष हुंद्रे, संजय सुनिल नाईक, हर्षल हनुमंत राऊळ,ऋगवेद विजय मोर्ये,सहदेव भरत घाडी,शिवानी शिवाजी शेळके,श्रद्धा अमोल सामंत, गार्गी उमेश लुडबे,आत्माराम काननाथ गोसावी,श्रुती हनुमंत म्हसकर,शुभम रामचंद्र तांबे, आर्यन परशुराम सावंत,*भजन गायन द्वितीया*:- रविंद्र सुरेश गोसावी,मंदार श्याम सुंदर हडकर,संजय वासुदेव नाईक,करुणा कृष्णा देसाई, अशोक धोंडू कांबळी,सुश्मिता सत्यवान राणे,साजिरी सुहास चिंदरकर,रियांश चंद्रशेखर त्रिंबक कर,तुकाराम आनंद बर्डे,मुक्ताई लवू कोळेकर,अनुष्का अनंत राऊळ,*भजन गायन तृतीया*:- महेश नारायण वेंगुर्लेकर,विजय गोपाळ माधव,वासुदेव सखाराम देसाई,यश ज्ञानेश्वर मर्ये,दिप्तेश भास्कर केळुसकर, विश्राम महादेव गोवेकर,रामचंद्र शिवराम परब, निलेश चंद्रकांत पेडणेकर,यश चंद्रशेखर कुडाळकर,दिव्या मारुती चव्हाण, तेजल प्रफुल्ल जाधव, गिरीजा संतोष सामंत,*भजन गायन उपाॅंत्य विशारद:- राजाराम सूर्यकांत गावडे,गणपत बळीराम मांजरेकर, *तबला प्रथमा* :- तन्मय संतोष कदम,ओम धोंडू चिंदरकर,मोहन संभाजी नांदगावकर,तुकाराम आनंद रेडकर,शिवा महादेव रेडकर,वेदांत मंगेश मांजरेकर,चैतन्य संदीप राणे,या सर्व विद्यार्थी *कलाकारांचे अभिनंदन भारतीय संगीत कलापीठ केंद्र चे मुख्य श्री राहुल आघाडे सर (संभाजीनगर- धामणगाव), तसेच जगन्नाथ संगीत विद्यालयाचे संचालक डॉ. श्री दादा परब भजन सम्राट बुवा भालचंद्र केळूसकर आणि सिंधुदुर्ग केंद्र प्रमुख पखवाज अलंकार श्री महेश सावंत यांनी विशेष अभिनंदन केले आहे तसेच भजनी कलाकार, पखवाज वादक, तबला वादक, तसेच सुगम संगीत गायक वादक यांनी भारतीय संगीत कलापीठ केंद्राच्या परीक्षा देऊन आपणही विशारद पदवी धारक व्हावे असे आवाहन केंद्र संचालक श्री महेश विठ्ठल सावंत (सिंधुदुर्ग-कुडाळ- आंदुर्ले) यांनी केलेले आहे ( श्री महेश सावंत,मो. 8805891575)*