काँग्रेस महिला काँग्रेस प्रदेश अध्यक्षाची साक्षी वंजारींनी घेतली भेट…

काँग्रेस महिला काँग्रेस प्रदेश अध्यक्षाची साक्षी वंजारींनी घेतली भेट…

सावंतवाडी

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी संध्या सव्वालाखे यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ.साक्षी वंजारी यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी रूपाली सावंत उपस्थित होत्या. नुकताच हा कार्यक्रम मुंबई येथे पार पडला. यावेळी महिला काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुश्मिता देव यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा