डॉ.निलेश राणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

डॉ.निलेश राणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

माजी खासदार डॉ. निलेश राणे यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी निवड झाली. महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र पदवीधर अंशकालीन संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा तथा भाजपच्या कार्यकर्त्या सौ. वैशाली राणे-पालव यांनीही डॉ. निलेश राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा