You are currently viewing प्राधिकरणातील शब्दरंगच्या पहिल्या दिवाळी अंकाचे प्रकाशन संपन्न

प्राधिकरणातील शब्दरंगच्या पहिल्या दिवाळी अंकाचे प्रकाशन संपन्न

निगडी, प्राधिकरण-(प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर)

“आपल्या वृत्तीतील, सृजनतेला जागरूक ठेवा , त्यासाठी वेगवेगळे साहित्य वाचत जा आणि त्यातून प्रेरणा घेऊन, स्वतः सुध्दा लिहीते व्हा” असे आवाहन, शब्दरंग कला साहित्य कट्टया तर्फे, प्रकाशित होत असलेल्या, पहिल्या दिवाळी अंकाचे प्रकाशन करत असताना , ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती श्यामलाताई खळदकर यांनी केले.

दिवाळी अंकाचे प्रकाशन करत असताना, त्या मध्ये साहित्य देणाऱ्या सर्व २४ लेखकांच्या लेखनशैली बद्दल गौरवोद्गार काढत असताना, काही मौलिक सूचना सुध्दा केल्या, ज्यायोगे भविष्यात, अंकाची पृष्ठसंख्या तर वाढेलच, शिवाय अजूनही काही लेखक आपले साहित्य देण्यासाठीप्रवृत्त होतील असे मत व्यक्त केले .

दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

विद्यमान अध्यक्षा ज्योती कानेटकर यांनी सर्वांचे स्वागत केले.संस्थापक अध्यक्ष, चंद्रशेखर जोशी यांनी प्रास्ताविकात, कट्टयाच्या, गेल्या अडीच वर्षामधील उपलब्धीचा गोषवारा कथित केला.

संपादकीय मंडळाचे सदस्य, सुभाष भंडारे यांनी या अंकाच्या प्रकाशना बाबतीतील भूमिका यथोचित रित्या विशद केली.

संपादक, वसंतराव देशपांडे यांनी अंक छपाई साठी अनेकांनी केलेल्या सहकार्याची आवर्जून दखल घेतली आणि सर्वांना धन्यवाद दिले.

अंकाची, उत्कृष्ट पणे मांडणी करणारे व अत्यंत हौसेने हे काम तडीस नेणारे, श्रीकृष्ण धारप यांचा याप्रसंगी विशेष सन्मान करण्यात आला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे समर्पक सूत्रसंचालन मा. ज्योती कानेटकर यांनी केले.

अशोक अडावदकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या प्रकाशन सोहळ्यास कट्टयाचे सभासद, साहित्य प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते.

 

 

*संवाद मिडिया*

 

*आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…! ‘स्वार बिल्डकॉन’ च्या खास ऑफरसह..*🏬

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

 

*🏢आता तुमच्या स्वप्नातील घराची पूर्तता करा सावंतवाडीत…!😇*

 

*🌄प्रशस्त जागेत पहिल्यांदाच !*

 

*💁🏻‍♀️🏩बुक करा हक्काचा फ्लॅट…!🏬💁🏻‍♂️*

 

*’स्वार बिल्डकॉन’* घेऊन आलंय *2BHK* प्रशस्त फ्लॅटची 8 मजली इमारत !

 

*😍’स्वार बिल्डकॉन’ची* फ्लॅट बुकिंगवर खास ऑफर !😍

 

फ्लॅट खरेदीवर *50″ इंची LED टीव्ही🖥️,* *टू* व्हीलर🛵 & *फोर* व्हीलर 🚗 *पार्किंग* अगदी *FREE🥳*

 

♦️ *आमची वैशिष्ट्ये*

▪️संपूर्ण चिऱ्याचे बांधकाम

▪️8 मजली इमारत

▪️कव्हर टेरेस

▪️2 जनरेटर बॅकअप लिफ्ट

▪️प्रशस्त लॉबी

▪️24 तास पाण्याची सोय

▪️सीसीटीव्ही एरिया

▪️ओपन जीम

▪️अग्निसुरक्षा सिस्टीम

▪️सेपरेट टू/फोर व्हीलर पार्किंग

 

👉 *🏪विक्रीसाठी कमर्शियल शॉप उपलब्ध !*

 

👉 300 ते 600 sq.ft पर्यंतचे रोड टच दुकान गाळे उपलब्ध

 

*मग, वाट कसली बघताय ?*

 

सावंतवाडी ITI समोर मुंबई-गोवा महामार्ग व नियोजित रिंगरोडसमोरील अलिशान प्रोजेक्टला बुक करा तुमच्या *हक्काचा फ्लॅट / कमर्शियल शॉप !*📝

 

👉 *💵बुकिंग रक्कम फक्त 1 लाख..*

 

▪️ऑफर फक्त 31 ऑक्टोबर पर्यंत.

 

🎴 *पत्ता : आयटीआय समोर हॉटेल सागर पंजाब शेजारी, सावंतवाडी*

 

📱 *संपर्क : डाॅ. अनिश स्वार*

9730353333

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − 6 =