*पशु दया*
*उन्हाळ्यात मुक्या पशू पक्षांना पिण्यासाठी पाणी ठेवा – अजित नाडकर्णी*
फोंडाघाट
उन्हाळ्याच्या त्रासाने कुत्रा पांडु हा निपचीत पडला होता. अजित नाडकर्णी यांनी त्याला पाणी पाजुन व्यवस्थित केला. माणसांन पेक्षा प्राणी केव्हाही चांगला याची प्रचीती आज आली. पांडुने अजित नाडकर्णी यांच्या पायावर डोके ठेवले आणि त्याच्या डोळ्यातील अश्रु सर्व सांगुन गेले.*
*अजित नाडकर्णी,शुभांजीत श्रृष्टी*
