मा. आमदार श्री निलेश नारायणराव राणे यांचा दौरा कार्यक्रम दिनांक २६ फेब्रुवारी २०२५
सकाळी- ११:४५ वाजता
मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या समवेत श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे दर्शन
दुपारी- १२:४५ वाजता
मा. उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या समवेत श्री देवी भराडी दर्शनासाठी आंगणेवाडी येथे उपस्थिती.
सायंकाळी- ०६:०० वाजता
कट्टा ता. मालवण येथील माडये हॉल येथे श्री. सत्यनारायण पूजेनिमित्त उपस्थितीती.
सायंकाळी- ६:३० वाजता
महाशिवरात्री निमित्त श्री देव कलेश्वर मंदिर, नेरूर येथे उपस्थिती व दर्शन
सायंकाळी- ०७:०० वाजता
महाशिवरात्री निमित्त श्री देव ब्रह्मेश्वर मंदिर, बांबुळी उपस्थिती व दर्शन
रात्री- ०८:०० वाजता
महाशिवरात्री निमित्त श्री देव धुगुडसा महापुरूष मंदिर, कुपवडे उपस्थिती व दर्शन
रात्री- ०८:३० वाजता
महाशिवरात्री निमित्त श्री देव रवळनाथ मंदिर, घोटगेउपस्थिती व दर्शन