You are currently viewing पखवाज अलंकार श्री महेश सावंत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कलाविष्कारला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पखवाज अलंकार श्री महेश सावंत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कलाविष्कारला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पखवाज अलंकार श्री महेश सावंत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कलाविष्कारला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ

प.पू.श्री नामदेव महाराज मठ, खवणे च्या रंगमंचावर बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी रंगला. कथक, भरतनाट्यम आणि पखवाज जुगलबंदी कार्यक्रम,पखवाज अलंकार श्री महेशजी सावंत यांच्या संकल्पनेतून पखवाज अलंकार श्री महेशजी सावंत यांच्या संकल्पनेतून आणि नुपूर कला केंद्र सौ. अनुजा गांधी मॅडम व सिद्धांई डान्स अकॅडमी सौ. कविता राऊळ- शेट्ये मॅडम यांच्या साथीने साकारण्यात आलेल्या या अनोख्या कलाविष्कारला संगीत प्रेमिनी खूप यशस्वी दाद दिली. तसेच श्री जगन्नाथ संगीत विद्यायलाचे संचालक डॉ.श्री दादा परब आणि भजनसम्राट बुवा श्री भालचंद्र केळूसकर यांनीही विशेष कौतुक केले,श्री जगन्नाथ संगीत विद्यालय पखवाज अलंकार श्री महेश विठ्ठल सावंत (कुडाळ-सिंधुदुर्ग) यांनी आपल्या साथीदार आणि 125 पखवाज वादक,5 तबलावादक ,5 ढोलकी वादक जुगलबंदी विद्यार्थी वर्गासह तसेच संगीतमय भजनारंग सादर करुन येथील संगीत रसिकांची मने जिंकली व ऊत्तर हिंदुस्थानी कथक नृत्य व दक्षिण हिंदुस्थानी भरतनाट्यम नृत्य याचे एकाच रंगमांचावरून केलेले सिंधुदुर्गातून प्रथमच सादरीकरण मध्ये करुन संगीत कलेतील कोकणचे नाव अजून एका पर्वणीने पुढे वाटचाल करत आहे याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

यामध्ये पखवाज अलंकार यांच्या नेतृत्वात संगीत अलंकार गायक श्री प्रफुल्ल रेवंडकर, युवा गायक व हार्मोनियम वादक श्री अमित उमळकर,गायिका कु. कशिश खडपकर तसेंच विद्यालयाचे पखवाज विशारद श्री दत्तप्रसाद खडपकर,श्री सचिन कातवणकर,कु.ओमकार वेंगुर्लेकर व तबला वादक श्री अतुल उमळकर, कु.साईश उमळकर, कु.सुरज पालव, कु.शुभम पिंगुळकर,विनायक जोशी तसेच 125 पखवाज वादक विदयार्थी कलाकार यांनी सहभाग घेतला. दुसऱ्या सत्रात गायक श्री अमित तांबूळकर यांचे भजन गायन रंगले त्यांना पखवाज साथ कु. प्रदीप वाळके यांनी केली.

निवेदन श्री दाजी जुवाटकर यांनी आपल्या खास बोलीत व हटके शैलीत केले,तसेच सर्व पालक वर्ग आणि सर्व विद्यार्थी मित्र परिवार तसेच नामदेव महाराज सेवा ट्रस्ट आणि आयोजक व्यक्तिमत्व यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
त्याबद्दल श्री महेश विठ्ठल सावंत (मो.8805891575/9420307336) यांनी सर्वांचे ऋण व्यक्त केले आहेत.

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × three =