काँग्रेसच्या सावंतवाडी तालुका सचिवपदी रागिणी शिरोडकर

काँग्रेसच्या सावंतवाडी तालुका सचिवपदी रागिणी शिरोडकर

तळवडेत अध्यक्षपदी वैष्णवी राणे

सावंतवाडी

येथील काँग्रेसच्या तालुका सचिवपदी रागिणी शिरोडकर तर तळवडे जिल्हा परिषद मतदार संघाच्या अध्यक्षपदी वैष्णवी राणे यांची निवड करण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी ही निवड केली आहे. दोघांचे पक्षात असलेले काम लक्षात घेता त्यांना पक्ष संघटना वाढीसाठी ही जबाबदारी देण्यात आली आहे, असे श्री सांगेलकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा