एप्रिल/मे सत्रासाठी संगीत परीक्षा द्यायच्या असतील तर 2 दिवस शिल्लक..

एप्रिल/मे सत्रासाठी संगीत परीक्षा द्यायच्या असतील तर 2 दिवस शिल्लक..

फॉर्म भरणे लिंक सुरु आहे: पखवाज अलंकार श्री महेश विठ्ठल सावंत

भारतीय संगीत कलापीठ केंद्र देतेय सर्व भजनी बुवा,पखवाज वादक,तबला वादक,हार्मोनियम वादक,बासरी वादक, तसेच सुगम संगीत कलाकार यांना विशारद पदवी धारक होण्याकरीता उत्तम व्यासपीठ सिंधुदुर्ग मधील एकमेव परीक्षा केंद्र (रजि.नं.SIN – 016) श्री जगन्नाथ संगीत विद्यालय, केंद्रप्रमुख श्री महेश विठ्ठल सावंत(कुडाळ -सिंधुदुर्ग) यांच्या आंदुर्ले येथील केंद्रात विशारद पदवीधर होण्यासाठी अनेक संगीत कलाकार व सन्माननीय दिग्गज गुरुवर्य यांनी तसेच आपले विद्यार्थीवर्ग सर्वांचे परीक्षा फॉर्म भरून तसेच परीक्षा देऊन उज्वल यशाकडे एक विलक्षणीय वाटचाल करावी आणि भविष्यात एक मोठे संगीत पर्व या अभ्यासाने संगीत विश्वात निर्माण करण्याकरिता सदैव अग्रेसर रहावे आपणासाठी मी सदैव प्रयत्नशीलआहे :- पखवाज अलंकार श्री महेश सावंत, तसेच ज्यांना एप्रिल/मे सत्रासाठी संगीत परीक्षा द्यायच्या असतील त्यांनी ऑनलाईन परीक्षा लिंक सुरु आहे तरी होतकरू संगीत कलाकारांनी भजनी बुवांनी, वादकांनी दशावतार कलेला साथ करणारे गायक हार्मोनियम वादक मृदंग वादक यासाठी फॉर्म भरून आपणही चांगले पदवीधर व्हावे अधिक माहितीसाठी संपर्क पखवाज अलंकार श्री महेश विठ्ठल सावंत, मो. 8805891575(व्हाट्स अप)/9420307336(कॉल)…. धन्यवाद 🙏🙏🙏 ह्या लिंक वर फॉर्म भरावेत 👇
https://kalapith.org/ फॉर्म भरून झाल्यावर मला प्रिंट आणून द्यावी 🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा