You are currently viewing श्री.दशरथ दिनकर पवार उर्फ बबन शेट पवार ‌ यांच्या वाढदिवसानिमित्त पांडव ग्रुप तर्फे अभिष्टचिंतन

श्री.दशरथ दिनकर पवार उर्फ बबन शेट पवार ‌ यांच्या वाढदिवसानिमित्त पांडव ग्रुप तर्फे अभिष्टचिंतन

श्री.दशरथ दिनकर पवार उर्फ बबन शेट पवार ‌ यांच्या वाढदिवसानिमित्त पांडव ग्रुप तर्फे अभिष्टचिंतन

फोंडाघाट

फोंडाघाट शुन्यातुन विश्व निर्माण केलेले अथक परीश्रम करुन नावारुपाला आलेले आमचे मित्र श्री.दशरथ दिनकर पवार उर्फ बबन शेट पवार यांचा आज६६ वा वाढदिवस फोंडाघाट, मध्ये, साजरा करण्यात आला. फोंडाघाट एज्यु सोसायटी मध्ये चेअरमन पदावर २५ विराजमान इतके वर्ष सलग निवडुन येणारे व्यक्तीमत्व आहे. आताही स्कूल कमिटी चेअरमन मृदु भाषी अगोदरचे सहकारी स्व.सुदन बांदिवडेकर अजित नाडकर्णी रंजन नेरुरकर उत्तम रेवडेकर स्व.बाळाशेट भोगले राजु पावस्कर यांचा ग्रुप सर्वांचे वाढदिवस स्व.बाळाशेट भोगले यांचे दुकानात तप्रुर्वी बबन शेट यांच्या घरी साजरा केला जात असे.आजही त्याची आठवण अजित नाडकर्णी यांनी काढली या ग्रुपला पांडव ग्रुप म्हणुन नांवही होते अश्या माझ्या मित्राला आरोग्य आणि दिर्घायुष्य लाभुदेत हिच ईश्वर चरणी प्रार्थना*
*अजित नाडकर्णी,पांडव ग्रुप*

प्रतिक्रिया व्यक्त करा