वेंगुर्ले तालुका भाजपयुमो पदाधिकारी यांना नियुक्ती पत्रे प्रदान

वेंगुर्ले तालुका भाजपयुमो पदाधिकारी यांना नियुक्ती पत्रे प्रदान

वेंगुर्ले तालुक्यातील भाजपा महिला मोर्चा पदाधिकारी यांना नियुक्तीपत्रे प्रदान

कोकण विकास आघाडी च्या सुमन सावळ यांच्या हस्ते महिला पदाधिकारी यांना नियुक्तीपत्रे प्रदान

वेंगुर्ला
भाजपा वेंगुर्ले तालुक्याची महिला मोर्चाची कार्यकारणी महिला तालुका अध्यक्षा स्मिता दामले यांनी जाहीर केली . तसेच कोकण विकास आघाडी व महिला मोर्चा मुंबईच्या जेष्ठ नेत्या सुमन सावळ यांच्या हस्ते तालुका कार्यालयात पदाधिकारयांना नियुक्तीपत्रे देण्यात आली .
यावेळी मार्गदर्शन करताना सुमन सावळ म्हणाल्या की भाजपा मध्ये महीला मोर्चाला अनन्यसाधारण महत्त्व आहे .पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला मोर्चाच्या कार्यकर्ती पक्षामध्ये विविध आंदोलने व कार्यक्रमाला सहभागी होतात.महिला मोर्चा च्या माध्यमातून महीलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन होणे आवश्यक आहे.

तसेच महीलांच्या सुख दुःखात महिला मोर्चा च्या कार्यकर्तीनी सहभागी होऊन भाजपा चा विचार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारच्या महिलांसाठीच्या योजना पोहचवील्या पाहिजे .
यावेळी जिल्हा चिटनीस अॅड. सुषमा खानोलकर , जिल्हा चिटनीस नगरसेविका पुनम जाधव , महिला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर, नगरसेविका साक्षी पेडणेकर, नगरसेविका श्रेया मयेकर, ता.सरचिटणीस व्रुंदा गवंडळकर, शिरोडा ग्रामपंचायत सदस्या सम्रुद्धी धानजी, दाभोली ग्रामपंचायत सदस्या गार्गी राऊळ, शिरोडा अध्यक्षा संध्या राणे, ता.का.का.सदस्य गंधाली करमरकर इत्यादी उपस्थित होत्या .
यावेळी महिला तालुका उपाध्यक्षा — यशश्री नाईक (वेतोरे), अंकीता देसाई ( परबवाडा ), भाग्यलक्ष्मी घारे (तुळस), रीमा मेस्त्री ( आरवली ), प्रणिता आंबलपाडकर ( परुळे ). सरचिटणीस– व्रुंदा गवंडळकर ( वेंगुर्ले शहर ) , गौरवी मडवळ ( म्हापण ). चिटनीस — अन्वीता गावडे (अणसुर ), राधिका गावडे ( वेतोरे ), शांती केळुसकर (उभादांडा ), श्रद्धा गोरे ( तुळस ), श्वेता चव्हाण ( परुळे ), रसीका गावडे ( मोचेमाड ). कोषाध्यक्ष — साक्षी पेडणेकर ( वेंगुर्ले शहर ). तालुका कार्यकारिणी सदस्य — गंधाली करमरकर ( शिरोडा ), प्रगती राऊळ ( मायने ), सुकांती मेथर ( निवती – मेढा ), श्रद्धा धुरी ( रेडी ), संध्या गावडे (पाल ), सम्रुद्धी धानजी ( शिरोडा ), क्रुतीका साटेलकर (परबवाडा ), शितल नाईक ( तुळस ), सेजल राऊळ (खानोली ), गार्गी राऊळ ( दाभोली ), प्रणाली खानोलकर ( खानोली ), कीशोरी परब ( मातोंड ), समिधा कुडाळकर ( आडेली ), प्राजक्ता चिपकर ( कर्ली ), लक्ष्मी परब ( मठ), सावरी गावडे ( पेंडुर ), सुक्ष्मीता बेहेरे. इत्यादींची निवड करुन नियुक्तीपत्रे देण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा