सावंतवाडीत ३३ वा व्यापारी एकता ऑनलाईन मेळावा होणार संपन्न

सावंतवाडीत ३३ वा व्यापारी एकता ऑनलाईन मेळावा होणार संपन्न

सावंतवाडी

सावंतवाडी इथे ३३ वा ‘व्यापारी एकता ऑनलाईन मेळावा’ होणार आहे. रविवारी ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत हा डिजिटल ऑनलाईन मेळावा होणार आहे. या ऑनलाईन मेळाव्यात व्यापारी बांधवांनी ऑनलाईन सहभागी व्हावे असे आवाहन व्यापारी संघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे, व्यापारी पतसंस्था जिल्हाध्यक्ष नितीन वाळके, कार्यवाह निलेश धडाम, कार्यकारणी सदस्य हेमंत मुंज, संचालक संदीप टोपले, सावंतवाडी तालुका कार्यकारणी सदस्य पुंडलिक दळवी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा