You are currently viewing पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजनच्या बैठकीस प्रारंभ

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजनच्या बैठकीस प्रारंभ

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजनच्या बैठकीस प्रारंभ

* प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,अर्थमंत्री निर्मला सीतारामन,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा यांच्या अभिनंदनाचा ठराव

ओरोस

मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन,
मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन,
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आयोजी करण्यात आली.यावेळी माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री,खासदार नारायण राणे,आमदार निलेश राणे,आमदार निरंजन डावखरे,जिल्हाधिकारी अनिल पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख,जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ कुमार,नियोजन अधिकारी बुढवले आदी उपस्थित होते.
सभेच्या सुरवातीला खासदार नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार सर्व आमदार यांच्या निवडी बद्दल अभिनंदन ठरवा मांडला. तो सर्वानुमते मंजूर केला.
सर्व आमदार ..
४०० कोटींवर परुप आराखडा केल्या बद्दल आणि असा आराखडा प्रथमच पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतखाली केला गेला त्या बद्दल अभिनंदन करतो.असा आमदार निलेश राणे यांनी मांडला. तो सर्वानुमते मंजूर झाला.
देशाचा आर्थ संकल्प मांडला तो देशाच्या हिताचा आहे.भारताला आर्थिक दृष्टया पाचव्या क्रमांकावर आणला आहे.त्यावर प्रधानमंत्री
मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आणि सर्व केद्रीय मंत्री व खासदार यांचा अभिनंदनाचा ठराव खासदार नारायण राणे यांनी मांडला. तो मंजूर करण्यात आला.
यावेळी माजी पंत प्रधान मनमोहन सिंग आणि इतर दिवंगत नेते यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा