रविवारी ०२ फेब्रुवारी रोजी कै.प्रवीण मांजरेकर यांची शोकसभा
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सहसचिव पत्रकार आणि नाट्यकर्मी कै. प्रवीण मांजरेकर यांचे अकाली दुःखद निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवार दि.०२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता श्रीराम वाचन मंदिर सभागृहात सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन सावंतवाडी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे .