You are currently viewing माडखोल नदिपात्रात मगरीचे दर्शन

माडखोल नदिपात्रात मगरीचे दर्शन

सावंतवाडी

माडखोल श्री देवी पावणाई मंदिराच्या जवळ नदिपात्रात काल दुपारी 5/6 फुटी मगरीचे दर्शन झाले त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे अलीकडेच माडखोल धरण तुडूंब भरून वाहत असल्याने त्यातीलच एखादी मगर नदिपात्रात आली असावी असा अंदाज सामाजिक कार्यकर्ते श्री धनंजय माडखोलकर लखन आडेलकर यांनी व्यक्त केला आहे संबंधित प्रशासनाने योग्य वेळिच दखल घेऊन योग्य ती उपाययोजनां केल्यास पुढील अनर्थ टळू शकतो असे मत लखन आडेलकर यांनी व्यक्त केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − two =