You are currently viewing गणेश मुर्तिकार श्री सदानंद बापू मार्गी(मळई-खवणे),मार्गी घराण्याची तिसरी पिढी जोपासत आहेत गणेश मुर्तिकाम कला

गणेश मुर्तिकार श्री सदानंद बापू मार्गी(मळई-खवणे),मार्गी घराण्याची तिसरी पिढी जोपासत आहेत गणेश मुर्तिकाम कला

गणेश मुर्तिकार श्री सदानंद बापू मार्गी(मळई-खवणे),मार्गी घराण्याची तिसरी पिढी जोपासत आहेत. गणेश मुर्तिकाम कला जोपासत आहेत.  खवणे,मळई येथील कै.बापू मार्गी यांच्या पाच्छात त्यांचे मुलगे श्री सदानंद बापू मार्गी व त्यांचे सुपुत्र कु.दशरथ सदानंद मार्गी,कु.गिरीधर सदानंद मार्गी आणि कु.दयानंद सदानंद मार्गी हे गणेश मुर्तिकाम कला जोपासत कलेचा अखंड वारसा जपुन ठेवला आहे.  तसेच कु.दशरथ मार्गी हे हाती मोठी चित्रे बनविण्यात माहिर आहेत. नविन नविन हाती चित्रे देखावे हे वैषिट्य त्यांची खास असतात   दरवर्षी मुर्तींची मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होत असते.  तसेच श्री आनंद मार्गी, प्रदिप मार्गी, रोशन सावंत, यशवंत गोड़े, कालिदास गोड़े, गुरुनाथ गोड़े, शिवराम गोड़े, संकेत सावंत यांचे सहकार्य सुद्धा मोलाचे लाभते   अशा या तिस-या  पिढीतील मार्गी कुटुंबाचे सर्वत्र त्यंच्या या कलेतुन कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 2 =