You are currently viewing अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई/ मिरज च्या पखवाज परीक्षेत श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाचे सुयश

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई/ मिरज च्या पखवाज परीक्षेत श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाचे सुयश

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई/ मिरज च्या पखवाज परीक्षेत श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाचे सुयश

कुडाळ

डॉ. श्री दादा परब आणि भजनसम्राट बुवा श्री भालचंद्र केळूसकर संचलित श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाचे पखवाज प्रशिक्षक पखवाज अलंकार यांच्या विद्यार्थ्यांनी पुढील प्रमाणे परीक्षा मध्ये सुयश प्राप्त केले आहे 1) *प्रारंभिक परीक्षा* :-यज्ञेश वासुदेव परब (आंदुर्ले), चिरायू समीर पालव (कुडाळ), सहदेव समीर बिले (आंदुर्ले), मिथुन दिनेश मणचेकर(देवगड -साळशी), विराज नित्यानंद गोडे(तेंडोली -चेंदवणी), लोचन नितीन फणसेकर(कट्टा), रुद्र सदानंद राणे(ओरोस), धिरज नंदकुमार शेडगे(हडी- मालवण), रेहान अमित नार्वेकर(म्हापण), शिवम प्रकाश तोंडावळकर(मालवण – हडी), निहाल महेश होळंब (गुहागर),वेदांत राकेश नार्वेकर (गुहागर), 2) *प्रवेशिका प्रथम परीक्षा* वैभवी सूर्यकांत घाडी(नेरूर), रुपेश किशोर जाधव(सावंतवाडी),ओम विनोद राणे(परुळे – आंबेगाळी), हर्षद धोंडू कोनशीकर(कोनशी), तेजस हेमंत माडये(देवली – मालवण), सोहम गजानन चाफेकर(घोडगे), मानसी गणपत घाडी(पिंगुळी), प्रमोद महेश घाडीगावकर(ओरोस), मुग्धेश मनोज राऊळ(पेंडूर), 3) *प्रवेशिका पूर्ण परीक्षा*:- हर्षल महेश सांडव(मालवण – कार्लाचा व्हाळ), पियुष पुंडलिक आडेकर(वालावल), आदित्य दिपक सुद (ओणी),धिरज राजन पावसकर(नेरुरपार),लावण्य दिपक गोसावी(वराड), मनीष महादेव चव्हाण (कट्टा), देवदत्त नामदेव नागवेकर(केळूस-कालवी), सोहंम यशवंत वेंगुर्लेकर (केळूस), भावेश मुकुंद कुडव(केळूस), रितेश महेश नागवेकर( केळूस), मेघन राहुल केळकर (चिपळूण), संदेश रामचंद्र हुमणे (गुहागर),4) *मध्यमा प्रथम परीक्षा*:- प्रज्ञेश राजेश परुळेकर (गुरामवाड – कट्टा),दुर्वेश सुमंत सावंत (खवणे), भूषण नामदेव राऊळ (पिंगुळी), 5) *मध्यमा पूर्ण परीक्षा* :- गणेश संजय सावंत (पेंडुर), रुपेश जयप्रकाश माडये (खालची देवली – मालवण), 6) *विशारद पूर्ण परीक्षा*:- गंधर्व दिनेश जठार (लांजा -रत्नागिरी) आणि वेदांत दशरथ शिरोडकर (नांदोस कट्टा – मालवण ) या सर्व विदयार्थ्यांनी विशेष सुयश प्राप्त केले आहे श्री राजन माडये सर कुडाळ केंद्र(साई दरबार – 140) या केंद्रातून या परीक्षा सर्वांनी दिल्या होत्या या सर्वांचे अभिनंदन विद्यालयाचे संचालक डॉ. श्री दादा परब तसेच भजनसम्राट बुवा श्री भालचंद्र केळूसकर तसेच यांना मार्गदर्शन लाभेलेले गुरुवर्य प्रशिक्षक पखवाज अलंकार श्री महेश विठ्ठल सावंत (कुडाळ – आंदुर्ले) यांनी विशेष अभिनंदन केले आहे, तसेच सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे

.______________________________
*संवाद मिडिया*

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2025-26)

*MHT- CET 2025* *क्रॅश कोर्स*
12 वी science च्या विद्यार्थ्यांसाठी.
Sub..*PCM / PCB*
बॅच सुरू..*1 मार्च 2025 पासून.*

========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
बॅच सुरू.. *1 एप्रिल 2025 पासून.*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30* ( अभ्यंकर कुलकर्णी ज्यू. कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी)
*दुपारी 1.30 ते 4.30* ( शिर्के, पटवर्धन, फाटक आणि नवनिर्माण कॉलेज च्या विद्यार्थांसाठी )
========================
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, Maths English*
बॅच सुरू.. *1 एप्रिल 2025 पासून*
Btach timing
*सकाळी 9 वाजता* ( अभ्यंकर कुलकर्णी ज्यू कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी)

*दुपारी 1.30 वाजता* ( शिर्के, पटवर्धन आणि फाटक कॉलेज च्या विद्यार्थ्यांसाठी )
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *15 एप्रिल 2025 पासून*
========================
🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹

(16 वर्ष यशस्वीतेची )
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
8208702704
ऑफिस 9422896719

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा