You are currently viewing भोसले स्कूलच्या आराध्या मुंडयेला ‘राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान’ जाहीर…..

भोसले स्कूलच्या आराध्या मुंडयेला ‘राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान’ जाहीर…..

_*भोसले स्कूलच्या आराध्या मुंडयेला ‘राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान’ जाहीर…..*_

_*पंतप्रधान संग्रहालय, नवी दिल्ली येथे होणार पुरस्कार वितरण…..*_

_सावंतवाडी :

हिंदी विकास संस्था, नवी दिल्ली मार्फत घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाड परीक्षेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या पाचवीतील कु.आराध्या मुंडये हिला ‘राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान’ पुरस्कार व सुवर्णपदक जाहीर झाले आहे._

_या परीक्षेला देशभरातून लाखो विद्यार्थी बसले होते. यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत कु.आराध्या हिने उल्लेखनीय यश मिळवले. स्कूलच्या हिंदी विषयाच्या शिक्षिका महादेवी मालगर यांचे मार्गदर्शन तिला मिळाले. हा पुरस्कार वितरण सोहळा गुरुवार, दि.३० जानेवारी २०२५ रोजी पंतप्रधान संग्रहालय, नवी दिल्ली येथील तीन मूर्ती भवन येथे आयोजित करण्यात आला आहे._

_आराध्याच्या दैदिप्यमान कामगिरीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक व मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी तिचे अभिनंदन केले व वितरण सोहळ्यासाठी शुभेच्छा दिल्या._

——————————————–

*संवाद मिडिया*

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2025-26)

*MHT- CET 2025* *क्रॅश कोर्स*
12 वी science च्या विद्यार्थ्यांसाठी.
Sub..*PCM / PCB*
बॅच सुरू..*1 मार्च 2025 पासून.*

========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
बॅच सुरू.. *1 एप्रिल 2025 पासून.*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30* ( अभ्यंकर कुलकर्णी ज्यू. कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी)
*दुपारी 1.30 ते 4.30* ( शिर्के, पटवर्धन, फाटक आणि नवनिर्माण कॉलेज च्या विद्यार्थांसाठी )
========================
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, Maths English*
बॅच सुरू.. *1 एप्रिल 2025 पासून*
Btach timing
*सकाळी 9 वाजता* ( अभ्यंकर कुलकर्णी ज्यू कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी)

*दुपारी 1.30 वाजता* ( शिर्के, पटवर्धन आणि फाटक कॉलेज च्या विद्यार्थ्यांसाठी )
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *15 एप्रिल 2025 पासून*
========================
🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹

(16 वर्ष यशस्वीतेची )
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
8208702704
ऑफिस 9422896719

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा