फोंडाघाट घोणसरी रोड मच्छीमार्कट रोडवर अजित नाडकर्णी यांनी ७x७ फुटाचे लावले होल्डींग
फोंडाघाट
*फोंडाघाट घोणसरी रोड मच्छीमार्कट रोडवर अजित नाडकर्णी यांनी ७x७ फुटाचे होल्डींग लावले आहेत .२६ जानेवारीनिमीत्त लावलेले होल्डींगलोकांचे आकर्षण ठरत आहेत. सर्व मच्छी विक्रेत्यांनीही अजित नोडकर्णी यांचे भैटुन अभिनंदन केले. आमदार याच खात्याचे मंत्री झाल्याने योग्य ठिकाणी जागा निवडलेत.म्हणुन अजित नाडकर्णींचे व्यापारी वर्गीनेही केले अभिंनंदन.त्यावर अजित नाडकर्णी यांनी सांगीतले.फोंडाघाटातही लावणार यापेक्षा मोठे होल्डींग आणि आमदारांनी १० वर्षात मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या कामांचे असतानांचे फोटो पर्यटन जिल्हा असलेने प्रत्येक माणसाला पालकमंत्री नितेश राणेंचे सिंधुदुर्गामधील योगदान समजले पाहिजे.