You are currently viewing एडगाव ब्रिजवर अपघात; फोकल्यान मशीन कोसळली नदीत

एडगाव ब्रिजवर अपघात; फोकल्यान मशीन कोसळली नदीत

एडगाव ब्रिजवर अपघात; फोकल्यान मशीन कोसळली नदीत

वैभववाडी

कोल्हापूर वैभववाडी महामार्गाचे दुपदरी करणाचे काम सुरू आहे. वैभववाडी एडगाव येथील सुख नदी वरील ब्रिज तोडण्याचे काम सुरू असतानाच फोकल्यान मशीन ब्रिजवरुन नदीत कोसळली आहे. या मशीनचा ऑपरेटर सुदैवाने बचावला आहे. त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. ब्रिजच्या दोन्ही बाजूचा भाग शिल्लक आहे मधला भाग कोसळला आहे.

WhatsAppShare

प्रतिक्रिया व्यक्त करा