You are currently viewing जिल्ह्यात आज 142 व्यक्ती कोरोना पॉजिटीव्ह

जिल्ह्यात आज 142 व्यक्ती कोरोना पॉजिटीव्ह

जिल्ह्यात आजपर्यंत 9 हजार 332 जण कोरोना मुक्त

सक्रीय रुग्णांची संख्या 2 हजार 382

– जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 9 हजार 332 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2 हजार 382 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 142 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + 11 =