कुडाळ पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेश राठोड यांना उत्कृष्ट पोलिस सेवा पदकाने सन्मानित…

पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्याकडून जाहीर…

कुडाळ/ पूनम राटूळ :-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिस सेवेत काम करणाऱ्या जिल्ह्यातील पोलिस वर्गाला त्यांच्या कामात आपल्या कामाची पोच पावती म्हणून उल्लेखनीय काम करणाऱ्या पोलिसांना सेवा पदक दिली जातात. त्यातील एक पोलीस आमच्या कुडाळ पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेश ढाकु राठोड यांना आपल्या पोलीस सेवेतील उल्लेखनीय काम केल्या बद्दल पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे कडुन “उत्कृष्ट पोलिस सेवा पदक” जाहीर केले आहे. अश्या या कर्तव्य दक्ष पोलिस अधिकारी श्री.राठोड यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा.

प्रतिक्रिया व्यक्त करा