सावंतवाडीत स्थानिक जनतेकडून काल आलेल्या तक्रारी वरून प्रथम दर्शनी मुलाणी गाळा बेकायदेशीर दिसून येत आहे. या प्रकरणाचा मुळाशी जाऊन चौकशी करणार आहे. त्यानंतर वेळ पडल्यास नगरविकास मंत्री व कायद्याचा दरवाजा ठोठवणार असल्याचा इशारा कॉंग्रेस उप तालुकाध्यक्ष समीर वंजारी यांनी दिला आहे. तसेच समस्त सावंतवाडीतील जनतेसह आंदोलन देखील करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणात कायद्याचे टेंडर महत्वाचे असून, अन्य काही व्यवहार झाला आहे का ? याचा ही तपास केला जाईल असे देखील ते म्हणाले आहेत.
चौकशीअंती जनतेसह आंदोलन छेडणार – काँग्रेस उप तालुकाध्यक्ष समीर वंजारी
- Post published:जानेवारी 19, 2021
- Post category:बातम्या / विशेष / सावंतवाडी
- Post comments:0 Comments
You Might Also Like
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कळसुली जि.प.मतदारसंघात भात बियाणे व खत वाटप
कोकणचे भाग्यविधाते, रत्नागिरी सिंधुदुर्गचे लोकप्रिय खासदार सन्मा.श्री नारायणराव राणे साहेब यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा ! – श्री महेश धुरी
कणकवली पं. स ने सुरू केलेल्या गावठी आठवडा बाजाराचे महाराष्ट्राने अनुकरण करावे
