नॅब आय हॉस्पिटल सावंतवाडी व ग्रापंचायत सांगेली (सावंतवाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या नेत्रचिकिस्ता शिबिरास सांगेलिकरांचा उस्फुर्त प्रतिसाद..
सावंतवाडी
नॅब आय हॉस्पिटल भटवाडी सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त दिनांक 19/10/2025 ते दिनांक 30/10/2025 पर्यंत नेत्रचिकिस्ता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताह मध्ये सांगेलि ग्रामपंचायत सरपंच श्री लवु भिंगारे व नॅब आय हॉस्पिटल यांच्या विद्यमाने अल्पदरामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून देण्यात आले.
तसेच अल्पदारामध्ये चष्मे नंबर बनवून देण्यात आले..
या सप्तहासाठी साठी श्री अनंत उचगावकर ,श्री सोमनाथ जिगजिंनी व नॅब टीम विशेष कार्य करीत असून गरीब रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले