फिजा अब्दुल माकांदार व पेर पेदिन ने घेतला काँग्रेस पक्षात प्रवेश..

फिजा अब्दुल माकांदार व पेर पेदिन ने घेतला काँग्रेस पक्षात प्रवेश..

सावंतवाडी

सावंतवाडीतील फिजा अब्दुल माकांदार व पेर पेदिन यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. जिल्हा चिटणीस बाळू अंधारी, मालवण कुडाळ विधानसभा काँग्रेस पक्षाचे उमेदवार तथा जिल्हा युवक काँग्रेस प्रवक्ता अरविंद मोंडकर, माजी तालुकाध्यक्ष रविंद्र म्हापसेकर, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, माया चिटणीस, युवक विधानसभा उपाध्यक्षा पल्लवी तारी, संदीप सुखी, चंदन पांगे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य नुतन सावंत, गीता सावंत, सरदार ताजर, विधानसभा मिडीया प्रमूख जासमीन लक्ष्मेश्र्वर , ऊमेश सावंत, बाळा नमशी,सुधीर मल्हार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा