You are currently viewing प्रमोद भाई कामत यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी बांदा मंडला तर्फे मोफत ई श्रम कार्ड वाटप

प्रमोद भाई कामत यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी बांदा मंडला तर्फे मोफत ई श्रम कार्ड वाटप

26 जानेवारी 2022 रोजी 73 वा प्रजासत्ताक दिनी माजी शिक्षण व आरोग्य सभापती मा. प्रमोद भाई कामत यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून बांदा मंडलात इन्सुली जिल्हा परिषद मध्ये शेर्ले कापईवाडी येथे मोफत ई श्रम कार्ड वाटप करण्यात आली व त्यांचा पुष्प गुछ देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक चे नवनिर्वाचित संचालक मा. महेशजी सारंग यांचा ही पुष्प गुछ देऊन सत्कार करण्यात आला


त्यावेळी बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर,सरचिटणीस मधुकर देसाई, उपाध्यक्ष उमेश पेडणेकर, जि. प.सदस्य सौ.उन्नती धुरी, शेर्ले सरपंच जगन्नाथ ऊर्फ उदय धुरी, निगुडे सरपंच व इन्सुली शक्तीकेंद्र प्रमुख समीर गावडे, शेर्ले माजी सरपंच दयानंद धुरी, निगुडे माजी सरपंच आत्माराम गावडे, जिल्हा ओबीसी सेल चे सरचिटणीस विकी केरकर, ओबीसी सेल चे तालुकाध्यक्ष देविदास सातार्डेकर, शेर्ले बूथ अध्यक्ष शामराव सावंत, शेर्ले बूथ अध्यक्ष अजित शेर्लेकर, युवा उपाध्यक्ष विनेश गवस, कैलास गवस, डेगवे बूथ अध्यक्ष राजन देसाई, कास युवा कार्यकर्ते प्रविण पंडित, भाजपा कार्यकर्ते संतोष धुरी, साबाजी धुरी, मंडल सदस्य राजेश चव्हाण, विराज नेवगी,बाळा धुरी, लाभार्थी व इतर भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − seventeen =